Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी2. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? अन्याय किंवा न्याय न्याय किंवा अन्याय न्याय आणि न्याय न्याय आणि अन्याय3. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. आठ पाच आठ तीन नऊ तीन नऊ पाच4. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? विनवणी करणे. पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. एकसारखे प्रश्न विचारणे.5. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. शशी प्रभाकर सुधाकर शशांक6. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. बागेतला गुलाब मोहक दिसतो. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले. मला कडू कारले आवडते.7. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? पांढऱ्या रंगाचा कावळा निसर्गात नसलेली वस्तू कामात नासाडी करणारा कसलीही पारख नसलेला8. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहालय9. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. काम दिले स्वातीला रांगोळी10. छनछनाट असतो ………….. बांगड्यांचा नाण्यांचा घंटांचा पैंजणांचा11. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? आत्माराम रावजी देशपांडे प्रल्हाद केशव अत्रे माणिक शंकर गोडघाटे बा.सी.मर्ढेकर12. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? संमतिदर्शक संबोधनदर्शक यापैकी नाही आश्चर्यदर्शक13. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? यांपैकी नाही अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक14. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. माकड मांजर उंदीर हरीण15. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग वानर काळवीट घोडा हरीण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15