Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? निसर्गात नसलेली वस्तू पांढऱ्या रंगाचा कावळा कामात नासाडी करणारा कसलीही पारख नसलेला2. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. नऊ पाच नऊ तीन आठ पाच आठ तीन3. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? आत्माराम रावजी देशपांडे माणिक शंकर गोडघाटे प्रल्हाद केशव अत्रे बा.सी.मर्ढेकर4. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी5. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? संमतिदर्शक आश्चर्यदर्शक यापैकी नाही संबोधनदर्शक6. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? न्याय आणि न्याय न्याय आणि अन्याय अन्याय किंवा न्याय न्याय किंवा अन्याय7. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त यांपैकी नाही8. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय प्राणिसंग्रहालय9. छनछनाट असतो ………….. बांगड्यांचा पैंजणांचा घंटांचा नाण्यांचा10. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग वानर घोडा काळवीट हरीण11. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण उंदीर माकड मांजर12. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. स्वातीला रांगोळी काम दिले13. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? विनवणी करणे. एकसारखे प्रश्न विचारणे. एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे.14. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. मला कडू कारले आवडते. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. बागेतला गुलाब मोहक दिसतो. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले.15. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. शशांक शशी सुधाकर प्रभाकर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15