Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे बा.सी.मर्ढेकर माणिक शंकर गोडघाटे आत्माराम रावजी देशपांडे2. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. मला कडू कारले आवडते. बागेतला गुलाब मोहक दिसतो. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले.3. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. आठ तीन नऊ तीन आठ पाच नऊ पाच4. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? निसर्गात नसलेली वस्तू पांढऱ्या रंगाचा कावळा कामात नासाडी करणारा कसलीही पारख नसलेला5. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर मांजर हरीण माकड6. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी अकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी7. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. एकसारखे प्रश्न विचारणे. विनवणी करणे.8. छनछनाट असतो ………….. पैंजणांचा बांगड्यांचा नाण्यांचा घंटांचा9. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. स्वातीला दिले रांगोळी काम10. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग काळवीट हरीण घोडा वानर11. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? यापैकी नाही संमतिदर्शक आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक12. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. शशांक सुधाकर शशी प्रभाकर13. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? यांपैकी नाही अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक14. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय15. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? अन्याय किंवा न्याय न्याय किंवा अन्याय न्याय आणि न्याय न्याय आणि अन्याय Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15