Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. छनछनाट असतो ………….. नाण्यांचा घंटांचा पैंजणांचा बांगड्यांचा2. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. शशांक शशी सुधाकर प्रभाकर3. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त यांपैकी नाही4. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? बा.सी.मर्ढेकर आत्माराम रावजी देशपांडे प्रल्हाद केशव अत्रे माणिक शंकर गोडघाटे5. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? न्याय आणि न्याय न्याय आणि अन्याय न्याय किंवा अन्याय अन्याय किंवा न्याय6. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय7. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर उंदीर हरीण माकड8. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे कर्मणी9. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? निसर्गात नसलेली वस्तू पांढऱ्या रंगाचा कावळा कसलीही पारख नसलेला कामात नासाडी करणारा10. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. एकसारखे प्रश्न विचारणे. विनवणी करणे.11. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. आठ तीन नऊ तीन आठ पाच नऊ पाच12. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? संमतिदर्शक यापैकी नाही आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक13. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले. मला कडू कारले आवडते. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. बागेतला गुलाब मोहक दिसतो.14. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. काम दिले स्वातीला रांगोळी15. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग हरीण घोडा वानर काळवीट Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15