Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. एकसारखे प्रश्न विचारणे. विनवणी करणे.2. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? न्याय किंवा अन्याय न्याय आणि अन्याय न्याय आणि न्याय अन्याय किंवा न्याय3. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग वानर घोडा हरीण काळवीट4. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय5. छनछनाट असतो ………….. बांगड्यांचा पैंजणांचा घंटांचा नाण्यांचा6. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. नऊ तीन आठ पाच नऊ पाच आठ तीन7. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? बा.सी.मर्ढेकर प्रल्हाद केशव अत्रे आत्माराम रावजी देशपांडे माणिक शंकर गोडघाटे8. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. सुधाकर प्रभाकर शशांक शशी9. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? पूर्णाभ्यस्त यांपैकी नाही अनुकरणवाचक अंशाभ्यस्त10. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? पांढऱ्या रंगाचा कावळा कामात नासाडी करणारा निसर्गात नसलेली वस्तू कसलीही पारख नसलेला11. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. बागेतला गुलाब मोहक दिसतो. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले. मला कडू कारले आवडते.12. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे13. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. दिले स्वातीला रांगोळी काम14. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण मांजर उंदीर माकड15. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? आश्चर्यदर्शक संबोधनदर्शक संमतिदर्शक यापैकी नाही Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15