Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. दिले काम रांगोळी स्वातीला2. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? न्याय किंवा अन्याय अन्याय किंवा न्याय न्याय आणि न्याय न्याय आणि अन्याय3. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले. बागेतला गुलाब मोहक दिसतो. मला कडू कारले आवडते.4. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणिसंग्रहलय5. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? एकसारखे प्रश्न विचारणे. पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. विनवणी करणे.6. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. नऊ तीन नऊ पाच आठ तीन आठ पाच7. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? संबोधनदर्शक यापैकी नाही आश्चर्यदर्शक संमतिदर्शक8. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण माकड उंदीर मांजर9. छनछनाट असतो ………….. नाण्यांचा घंटांचा बांगड्यांचा पैंजणांचा10. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे11. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. शशी शशांक सुधाकर प्रभाकर12. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? प्रल्हाद केशव अत्रे बा.सी.मर्ढेकर माणिक शंकर गोडघाटे आत्माराम रावजी देशपांडे13. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? पूर्णाभ्यस्त यांपैकी नाही अंशाभ्यस्त अनुकरणवाचक14. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? पांढऱ्या रंगाचा कावळा निसर्गात नसलेली वस्तू कामात नासाडी करणारा कसलीही पारख नसलेला15. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग घोडा काळवीट वानर हरीण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15