Marathi Practice Question Paper 100 [ मराठी सराव परीक्षा ] 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/08/2022 1. ………. सर्वनामांपैकी ………. सर्वनामे वचनभेदानुसार बदलतात. आठ तीन नऊ पाच आठ पाच नऊ तीन2. समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. शाखामृग हरीण वानर घोडा काळवीट3. छनछनाट असतो ………….. नाण्यांचा घंटांचा पैंजणांचा बांगड्यांचा4. पांढरा कावळा या आलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ? पांढऱ्या रंगाचा कावळा कामात नासाडी करणारा निसर्गात नसलेली वस्तू कसलीही पारख नसलेला5. त्याची फजिती सगळे शेजारीपाजारी बघत होते पण मदतीला कोणी आले नाही. – या वाक्यातील शेजारीपाजारी हा शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतो ? पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक यांपैकी नाही अंशाभ्यस्त6. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा पर्याय निवडा. सुधाकर प्रभाकर शशी शशांक7. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय8. ग्रेस या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ? बा.सी.मर्ढेकर माणिक शंकर गोडघाटे प्रल्हाद केशव अत्रे आत्माराम रावजी देशपांडे9. आईने स्वातीला रांगोळी काढण्याचे काम दिले. – या वाक्यातील विधेय ओळखा. स्वातीला काम दिले रांगोळी10. पक्षी खोप्यात परतले. – वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी11. पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या वाक्यात विधी विशेषण आलेले आहे. बागेतला गुलाब मोहक दिसतो. मला कडू कारले आवडते. बाबांनी परिला सुंदर ड्रेस घेतला. हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले.12. खालील वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे ! असा शांत का बसला तू ? संमतिदर्शक आश्चर्यदर्शक यापैकी नाही संबोधनदर्शक13. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. माकड हरीण मांजर उंदीर14. न्यायान्याय – या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता ? अन्याय किंवा न्याय न्याय आणि अन्याय न्याय किंवा अन्याय न्याय आणि न्याय15. सूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ? एकाबद्दल दुसऱ्याला सांगणे. विनवणी करणे. एकसारखे प्रश्न विचारणे. पुढे घडणाऱ्या गोष्टींची प्रस्तावना करणे. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Atul 29/02/2024 at 4:38 pmS.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024 Reply
@ravinathgurla.com.
11 marks
S.s.c. Maharashtra board exam Marathi question paper pdf send me 2024
9
10
13/15 marks
11
11/15
7/15