Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ]

1. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे.

 
 
 
 

2. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात.

 
 
 
 

3. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
कबुतर

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

5. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून
शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

 
 
 
 

6. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा.
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ………

 
 
 
 

7. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ?

 
 
 
 

8. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा.

 
 
 
 

9. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ?

 
 
 
 

10. पर्यायातून शुध्द शब्द निवडा.

 
 
 
 

11. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे.

 
 
 
 

12. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ?

 
 
 
 

13. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
शिरीष लिंबाच्या झाडावर चढला.

 
 
 
 

14. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा.

 
 
 
 

15. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

13 thoughts on “Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now