Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ] 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. दिलेले दोन्ही विरक्ती यापैकी नाही. अनासक्ती2. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा. राजकीय भरदिवसा नातेवाईक सुखकर3. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे. सार्वनामिक अव्ययसाधित समासघटित धातुसाधित4. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतर रेकणे डरावणे घुमणे आरवणे5. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ? चुकीचा न्याय देणारा यापैकी नाही न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा न्याय देण्याच्या वेळी शांत बसलेला6. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे. कानडी हिंदी कोकणी गुजराती7. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? अभिधा भावार्थ व्यंजना लक्षणा8. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिरीष लिंबाच्या झाडावर चढला. सकर्मक भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग9. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ……… होळी पोळी शिमगा दसरा10. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ? संत एकनाथ संत रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम11. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? हरीण पाऊस सिंह हत्ती12. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा. ; . : –13. पर्यायातून शुध्द शब्द निवडा. प्राविण्य वार्षीक वैमानीक विहीर14. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? पितांबर विटीदांडू नापसंत पंचवटी15. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. तृतीया पंचमी द्वितीया तृतीया द्वितीया चतुर्थी द्वितीया पंचमी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12 marks
9/15
8/15
13
8/15
11
10
7
8 mark
8 mark
7
13/15
15/9