Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ]

1. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ?

 
 
 
 

2. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा.

 
 
 
 

3. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ?

 
 
 
 

4. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
शिरीष लिंबाच्या झाडावर चढला.

 
 
 
 

5. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून
शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ?

 
 
 
 

6. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ?

 
 
 
 

7. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे.

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

9. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात.

 
 
 
 

10. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा.

 
 
 
 

11. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा.
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ………

 
 
 
 

12. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा.
कबुतर

 
 
 
 

13. पर्यायातून शुध्द शब्द निवडा.

 
 
 
 

14. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

15. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

13 thoughts on “Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Jitendra more Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now