Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ] 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? भावार्थ व्यंजना लक्षणा अभिधा2. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया पंचमी द्वितीया तृतीया तृतीया पंचमी द्वितीया चतुर्थी3. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ……… दसरा पोळी शिमगा होळी4. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे. धातुसाधित अव्ययसाधित समासघटित सार्वनामिक5. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा. नातेवाईक भरदिवसा सुखकर राजकीय6. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत रामदास संत एकनाथ7. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिरीष लिंबाच्या झाडावर चढला. कर्तरी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग8. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे. गुजराती कोकणी कानडी हिंदी9. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतर आरवणे रेकणे घुमणे डरावणे10. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? पितांबर नापसंत पंचवटी विटीदांडू11. पर्यायातून शुध्द शब्द निवडा. वैमानीक प्राविण्य वार्षीक विहीर12. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ? चुकीचा न्याय देणारा यापैकी नाही न्याय देण्याच्या वेळी शांत बसलेला न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा13. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? हरीण सिंह पाऊस हत्ती14. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. यापैकी नाही. विरक्ती दिलेले दोन्ही अनासक्ती15. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा. ; . – : Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12 marks
9/15
8/15
13
8/15
11
10
7
8 mark
8 mark
7
13/15
15/9