Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ] 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा. ; – : .2. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया चतुर्थी द्वितीया तृतीया द्वितीया पंचमी तृतीया पंचमी3. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिरीष लिंबाच्या झाडावर चढला. सकर्मक भावे प्रयोग अकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग4. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे. अव्ययसाधित सार्वनामिक धातुसाधित समासघटित5. पर्यायातून शुध्द शब्द निवडा. वैमानीक प्राविण्य वार्षीक विहीर6. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? विटीदांडू पंचवटी पितांबर नापसंत7. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ……… दसरा शिमगा पोळी होळी8. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ? संत रामदास संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम9. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे. गुजराती कानडी हिंदी कोकणी10. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? अभिधा लक्षणा भावार्थ व्यंजना11. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा. राजकीय भरदिवसा सुखकर नातेवाईक12. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ? यापैकी नाही चुकीचा न्याय देणारा न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा न्याय देण्याच्या वेळी शांत बसलेला13. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतर आरवणे घुमणे रेकणे डरावणे14. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनासक्ती विरक्ती यापैकी नाही. दिलेले दोन्ही15. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? पाऊस सिंह हत्ती हरीण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12 marks
9/15
8/15
13
8/15
11
10
7
8 mark
8 mark
7
13/15
15/9