Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ] 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे. समासघटित अव्ययसाधित सार्वनामिक धातुसाधित2. पर्यायातून शुध्द शब्द निवडा. वार्षीक प्राविण्य वैमानीक विहीर3. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया तृतीया द्वितीया पंचमी तृतीया पंचमी द्वितीया चतुर्थी4. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनासक्ती यापैकी नाही. विरक्ती दिलेले दोन्ही5. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? हरीण सिंह हत्ती पाऊस6. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? भावार्थ लक्षणा अभिधा व्यंजना7. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा. भरदिवसा नातेवाईक सुखकर राजकीय8. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत रामदास9. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? नापसंत पंचवटी विटीदांडू पितांबर10. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ? यापैकी नाही न्याय देण्याच्या वेळी शांत बसलेला न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा चुकीचा न्याय देणारा11. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी गुजराती कानडी कोकणी12. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतर आरवणे डरावणे रेकणे घुमणे13. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिरीष लिंबाच्या झाडावर चढला. सकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग14. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ……… होळी पोळी शिमगा दसरा15. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा. . : ; – Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12 marks
9/15
8/15
13
8/15
11
10
7
8 mark
8 mark
7
13/15
15/9