Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ] 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिरीष लिंबाच्या झाडावर चढला. अकर्मक भावे प्रयोग कर्तरी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग2. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ? संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत रामदास3. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतर रेकणे आरवणे घुमणे डरावणे4. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? भावार्थ व्यंजना अभिधा लक्षणा5. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? पितांबर पंचवटी नापसंत विटीदांडू6. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. यापैकी नाही. अनासक्ती दिलेले दोन्ही विरक्ती7. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया तृतीया द्वितीया चतुर्थी तृतीया पंचमी द्वितीया पंचमी8. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे. अव्ययसाधित सार्वनामिक धातुसाधित समासघटित9. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ……… दसरा होळी पोळी शिमगा10. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा. ; : . –11. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ? न्याय देण्याच्या वेळी शांत बसलेला यापैकी नाही न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा चुकीचा न्याय देणारा12. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा. राजकीय भरदिवसा नातेवाईक सुखकर13. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? हत्ती सिंह हरीण पाऊस14. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे. कोकणी हिंदी गुजराती कानडी15. पर्यायातून शुध्द शब्द निवडा. प्राविण्य वैमानीक विहीर वार्षीक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12 marks
9/15
8/15
13
8/15
11
10
7
8 mark
8 mark
7
13/15
15/9