Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ] 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 1. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ? चुकीचा न्याय देणारा न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा न्याय देण्याच्या वेळी शांत बसलेला यापैकी नाही2. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे. अव्ययसाधित समासघटित सार्वनामिक धातुसाधित3. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? अभिधा लक्षणा व्यंजना भावार्थ4. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? पाऊस हरीण हत्ती सिंह5. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे. कानडी हिंदी गुजराती कोकणी6. पर्यायातून शुध्द शब्द निवडा. प्राविण्य वैमानीक वार्षीक विहीर7. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ……… शिमगा होळी पोळी दसरा8. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरक्ती अनासक्ती यापैकी नाही. दिलेले दोन्ही9. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा. राजकीय सुखकर नातेवाईक भरदिवसा10. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया तृतीया द्वितीया पंचमी द्वितीया चतुर्थी तृतीया पंचमी11. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा. . – : ;12. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? नापसंत विटीदांडू पितांबर पंचवटी13. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ? संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत रामदास14. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिरीष लिंबाच्या झाडावर चढला. सकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग कर्तरी प्रयोग15. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतर घुमणे आरवणे डरावणे रेकणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12 marks
9/15
8/15
13
8/15
11
10
7
8 mark
8 mark
7
13/15
15/9