Marathi Practice Question Paper 105 [ मराठी सराव परीक्षा ] 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/08/2022 18/08/2022 1. न्यायनिष्ठूर म्हणजे काय ? चुकीचा न्याय देणारा यापैकी नाही न्याय देण्याच्या वेळी शांत बसलेला न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असणारा 2. पेटती ज्योत घेवून तो शेताकडे पळत गेला. – या वाक्यातील पेटती हे ………… विशेषण आहे. धातुसाधित समासघटित सार्वनामिक अव्ययसाधित 3. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिरीष लिंबाच्या झाडावर चढला. सकर्मक भावे प्रयोग कर्तरी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग 4. भावार्थ दीपिका : संत ज्ञानेश्वर : : भावार्थ रामायण : ? संत रामदास संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ 5. खालील नामासाठी योग्य ध्वनिदर्शक पर्याय निवडा. कबुतर डरावणे आरवणे रेकणे घुमणे 6. आसक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनासक्ती विरक्ती दिलेले दोन्ही यापैकी नाही. 7. ……….. आणि ………. विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात. द्वितीया पंचमी तृतीया पंचमी द्वितीया तृतीया द्वितीया चतुर्थी 8. अण्णा हा शब्द …….. भाषेतून मराठीत आला आहे. हिंदी गुजराती कोकणी कानडी 9. घड्याळाने बाराचे ठोके दिले. – या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो ? लक्षणा व्यंजना भावार्थ अभिधा 10. मृगराज हा पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ? हरीण हत्ती सिंह पाऊस 11. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ? पंचवटी विटीदांडू पितांबर नापसंत 12. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्ग लावून तयार झालेला शब्द निवडा. नातेवाईक भरदिवसा राजकीय सुखकर 13. पर्यायातून शुध्द शब्द निवडा. वार्षीक प्राविण्य वैमानीक विहीर 14. खालील चिन्हांपैकी अपूर्णविराम कोणता ते निवडा. . ; : – 15. खालील म्हण अचूक शब्दाने पूर्ण करा. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी ……… होळी शिमगा दसरा पोळी Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
12 marks
9/15
8/15
13
8/15
11
10
7
8 mark
8 mark
7
13/15