General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2024 1. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – नेवासे प्रवरानगर (लोणी) कोपरगाव श्रीरामपूर2. … ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. हिमाचल शिवालिक हिमाद्री अरवली3. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुले सत्यशोधक समाज – महात्मा फुले सार्वजनिक सभा – महात्मा फुले4. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली. असहकार होमरूल यापैकी नाही. वैयक्तिक सत्याग्रह5. गंगा नदीची लांबी किती आहे? 2880 किमी 2525 किमी 2250 किमी 1500 किमी6. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. राष्ट्रपती महान्यायवादी उपराष्ट्रपती पंतप्रधान7. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 13 एप्रिल 1920 13 एप्रिल 1919 15 एप्रिल 1919 6 एप्रिल 19198. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते. पं. मदन मोहन मालवीय रामानंद चॅटर्जी आगरकर नटेसन9. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. सरपंचाकडे ग्रामसेवकाकडे तहसीलदाराकडे गटविकास अधिकाऱ्याकडे10. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे. आशिया युरोप ऑस्ट्रेलिया उत्तर अमेरिका11. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. सांभर लोणार पुलिकत चिल्का12. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? चांदवड सटाणा त्र्यंबकेश्वर सांगोला13. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यांत समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये………. येथे जातीय सरकार स्थापन झाले होते. तालचेर तामलुक जांबुसर गुरपाल14. 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ? मीर जाफर बहादुरशहा जफर रॉबर्ट क्लाईव्ह सिराजउद्दोला15. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. कराड – चिपळूण मार्गावर थळ घाट आहे. फोंडा घाट नाशिक- मुंबई मार्गावर आहे. कुंभार्ली घाट नाशिक – मुंबई मार्गावर आहे अनुस्कुरा घाट कोल्हापूर – राजापूर मार्गावर आहे16. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे? वॉशिंग्टन डी सी लंडन लुसाका मॉस्को17. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. सावरकर बंधू लाला हरदयाळ श्यामजी कृष्ण वर्मा भूपेंद्रनाथ दत्त18. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? गुप्त मतदान प्रत्यक्ष मतदान दिलेले सर्व प्रौढ मतदान19. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. सावंतवाडी पनवेल आष्टी दापोली20. ……… ने Public works Department नावाचे एक स्वतंत्र खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. ग्रॅंड डफ लॉर्ड डलहौसी एलफिस्टन लॉड बेंटिंक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
11/20
13
18
20/20
18
14
10/20
14/20
16/20