General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2024 1. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. सावंतवाडी पनवेल आष्टी दापोली2. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. श्यामजी कृष्ण वर्मा भूपेंद्रनाथ दत्त लाला हरदयाळ सावरकर बंधू3. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली. होमरूल यापैकी नाही. असहकार वैयक्तिक सत्याग्रह4. चुकीचा पर्याय निवडा. सार्वजनिक सभा – महात्मा फुले बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुले सत्यशोधक समाज – महात्मा फुले सर्व पर्याय योग्य आहेत.5. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. अनुस्कुरा घाट कोल्हापूर – राजापूर मार्गावर आहे कराड – चिपळूण मार्गावर थळ घाट आहे. कुंभार्ली घाट नाशिक – मुंबई मार्गावर आहे फोंडा घाट नाशिक- मुंबई मार्गावर आहे.6. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यांत समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये………. येथे जातीय सरकार स्थापन झाले होते. गुरपाल जांबुसर तामलुक तालचेर7. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे? वॉशिंग्टन डी सी लुसाका मॉस्को लंडन8. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. पंतप्रधान महान्यायवादी उपराष्ट्रपती राष्ट्रपती9. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? दिलेले सर्व प्रत्यक्ष मतदान प्रौढ मतदान गुप्त मतदान10. 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ? मीर जाफर रॉबर्ट क्लाईव्ह बहादुरशहा जफर सिराजउद्दोला11. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते. रामानंद चॅटर्जी आगरकर नटेसन पं. मदन मोहन मालवीय12. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का सांभर लोणार पुलिकत13. … ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. शिवालिक हिमाद्री हिमाचल अरवली14. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? सांगोला सटाणा त्र्यंबकेश्वर चांदवड15. ……… ने Public works Department नावाचे एक स्वतंत्र खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. एलफिस्टन लॉड बेंटिंक ग्रॅंड डफ लॉर्ड डलहौसी16. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे. ऑस्ट्रेलिया आशिया उत्तर अमेरिका युरोप17. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. तहसीलदाराकडे सरपंचाकडे ग्रामसेवकाकडे गटविकास अधिकाऱ्याकडे18. गंगा नदीची लांबी किती आहे? 1500 किमी 2525 किमी 2250 किमी 2880 किमी19. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – प्रवरानगर (लोणी) श्रीरामपूर नेवासे कोपरगाव20. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 6 एप्रिल 1919 13 एप्रिल 1919 13 एप्रिल 1920 15 एप्रिल 1919 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
11/20
13
18
20/20
18
14
10/20
14/20
16/20