General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2024 1. ……… ने Public works Department नावाचे एक स्वतंत्र खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. लॉड बेंटिंक एलफिस्टन लॉर्ड डलहौसी ग्रॅंड डफ2. गंगा नदीची लांबी किती आहे? 1500 किमी 2250 किमी 2880 किमी 2525 किमी3. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली. होमरूल वैयक्तिक सत्याग्रह यापैकी नाही. असहकार4. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – प्रवरानगर (लोणी) कोपरगाव नेवासे श्रीरामपूर5. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. पंतप्रधान उपराष्ट्रपती महान्यायवादी राष्ट्रपती6. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. लाला हरदयाळ सावरकर बंधू भूपेंद्रनाथ दत्त श्यामजी कृष्ण वर्मा7. 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ? बहादुरशहा जफर सिराजउद्दोला रॉबर्ट क्लाईव्ह मीर जाफर8. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे? लुसाका वॉशिंग्टन डी सी मॉस्को लंडन9. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे. युरोप उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आशिया10. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. तहसीलदाराकडे सरपंचाकडे ग्रामसेवकाकडे गटविकास अधिकाऱ्याकडे11. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते. आगरकर नटेसन पं. मदन मोहन मालवीय रामानंद चॅटर्जी12. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. अनुस्कुरा घाट कोल्हापूर – राजापूर मार्गावर आहे कराड – चिपळूण मार्गावर थळ घाट आहे. फोंडा घाट नाशिक- मुंबई मार्गावर आहे. कुंभार्ली घाट नाशिक – मुंबई मार्गावर आहे13. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का लोणार सांभर पुलिकत14. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 13 एप्रिल 1920 13 एप्रिल 1919 15 एप्रिल 1919 6 एप्रिल 191915. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यांत समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये………. येथे जातीय सरकार स्थापन झाले होते. गुरपाल जांबुसर तामलुक तालचेर16. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? गुप्त मतदान दिलेले सर्व प्रौढ मतदान प्रत्यक्ष मतदान17. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? चांदवड सांगोला त्र्यंबकेश्वर सटाणा18. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. आष्टी दापोली सावंतवाडी पनवेल19. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुले सत्यशोधक समाज – महात्मा फुले सार्वजनिक सभा – महात्मा फुले20. … ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. अरवली शिवालिक हिमाचल हिमाद्री Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
11/20
13
18
20/20
18
14
10/20
14/20
16/20