General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2024 1. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाळ सावरकर बंधू भूपेंद्रनाथ दत्त2. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? सांगोला सटाणा चांदवड त्र्यंबकेश्वर3. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यांत समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये………. येथे जातीय सरकार स्थापन झाले होते. गुरपाल तालचेर तामलुक जांबुसर4. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते. आगरकर रामानंद चॅटर्जी नटेसन पं. मदन मोहन मालवीय5. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. फोंडा घाट नाशिक- मुंबई मार्गावर आहे. कुंभार्ली घाट नाशिक – मुंबई मार्गावर आहे अनुस्कुरा घाट कोल्हापूर – राजापूर मार्गावर आहे कराड – चिपळूण मार्गावर थळ घाट आहे.6. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – श्रीरामपूर कोपरगाव प्रवरानगर (लोणी) नेवासे7. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली. होमरूल वैयक्तिक सत्याग्रह यापैकी नाही. असहकार8. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे. युरोप आशिया उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया9. ……… ने Public works Department नावाचे एक स्वतंत्र खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. लॉर्ड डलहौसी एलफिस्टन ग्रॅंड डफ लॉड बेंटिंक10. गंगा नदीची लांबी किती आहे? 2525 किमी 1500 किमी 2880 किमी 2250 किमी11. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. दापोली पनवेल आष्टी सावंतवाडी12. … ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. शिवालिक हिमाचल हिमाद्री अरवली13. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 13 एप्रिल 1919 15 एप्रिल 1919 13 एप्रिल 1920 6 एप्रिल 191914. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे? मॉस्को लंडन वॉशिंग्टन डी सी लुसाका15. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती महान्यायवादी16. 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ? मीर जाफर रॉबर्ट क्लाईव्ह बहादुरशहा जफर सिराजउद्दोला17. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का लोणार पुलिकत सांभर18. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुले सत्यशोधक समाज – महात्मा फुले सार्वजनिक सभा – महात्मा फुले19. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. तहसीलदाराकडे सरपंचाकडे ग्रामसेवकाकडे गटविकास अधिकाऱ्याकडे20. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? प्रौढ मतदान प्रत्यक्ष मतदान दिलेले सर्व गुप्त मतदान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
11/20
13
18
20/20
18
14
10/20
14/20
16/20