General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2024 1. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. कराड – चिपळूण मार्गावर थळ घाट आहे. कुंभार्ली घाट नाशिक – मुंबई मार्गावर आहे अनुस्कुरा घाट कोल्हापूर – राजापूर मार्गावर आहे फोंडा घाट नाशिक- मुंबई मार्गावर आहे.2. गंगा नदीची लांबी किती आहे? 2250 किमी 1500 किमी 2525 किमी 2880 किमी3. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – नेवासे प्रवरानगर (लोणी) कोपरगाव श्रीरामपूर4. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. पनवेल आष्टी सावंतवाडी दापोली5. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? गुप्त मतदान प्रत्यक्ष मतदान प्रौढ मतदान दिलेले सर्व6. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. सरपंचाकडे गटविकास अधिकाऱ्याकडे तहसीलदाराकडे ग्रामसेवकाकडे7. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे. ऑस्ट्रेलिया आशिया युरोप उत्तर अमेरिका8. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. भूपेंद्रनाथ दत्त श्यामजी कृष्ण वर्मा सावरकर बंधू लाला हरदयाळ9. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? चांदवड सांगोला त्र्यंबकेश्वर सटाणा10. ……… ने Public works Department नावाचे एक स्वतंत्र खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. लॉड बेंटिंक ग्रॅंड डफ लॉर्ड डलहौसी एलफिस्टन11. … ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. हिमाचल हिमाद्री अरवली शिवालिक12. चुकीचा पर्याय निवडा. सत्यशोधक समाज – महात्मा फुले सर्व पर्याय योग्य आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुले सार्वजनिक सभा – महात्मा फुले13. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे? लंडन वॉशिंग्टन डी सी मॉस्को लुसाका14. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. उपराष्ट्रपती पंतप्रधान महान्यायवादी राष्ट्रपती15. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का लोणार सांभर पुलिकत16. 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ? रॉबर्ट क्लाईव्ह बहादुरशहा जफर मीर जाफर सिराजउद्दोला17. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यांत समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये………. येथे जातीय सरकार स्थापन झाले होते. गुरपाल तामलुक जांबुसर तालचेर18. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते. नटेसन रामानंद चॅटर्जी पं. मदन मोहन मालवीय आगरकर19. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 13 एप्रिल 1919 13 एप्रिल 1920 15 एप्रिल 1919 6 एप्रिल 191920. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली. वैयक्तिक सत्याग्रह होमरूल असहकार यापैकी नाही. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
11/20
13
18
20/20
18
14
10/20
14/20
16/20