General Knowledge Mix Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/02/2024 1. लीडर या वर्तमानपत्राचे संपादक …………. हे होते. आगरकर पं. मदन मोहन मालवीय नटेसन रामानंद चॅटर्जी2. ……… ने Public works Department नावाचे एक स्वतंत्र खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. ग्रॅंड डफ लॉर्ड डलहौसी एलफिस्टन लॉड बेंटिंक3. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांना तो ……….. सादर करावा लागतो. तहसीलदाराकडे सरपंचाकडे गटविकास अधिकाऱ्याकडे ग्रामसेवकाकडे4. … ही सर्वात अत्युच्च आणि अतिउत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. हिमाचल शिवालिक हिमाद्री अरवली5. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. सांभर पुलिकत लोणार चिल्का6. चले जाव चळवळीमध्ये जसे साताऱ्यांत समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते तसेच बंगालमध्ये………. येथे जातीय सरकार स्थापन झाले होते. तालचेर तामलुक गुरपाल जांबुसर7. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना – श्रीरामपूर प्रवरानगर (लोणी) नेवासे कोपरगाव8. 1757 च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला ? सिराजउद्दोला रॉबर्ट क्लाईव्ह मीर जाफर बहादुरशहा जफर9. ग्रामपंचायतीचे मतदान खालीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? प्रौढ मतदान गुप्त मतदान दिलेले सर्व प्रत्यक्ष मतदान10. खालील पैकी कोणता नाशिक जिल्ह्यातील तालुका नाही? सटाणा चांदवड सांगोला त्र्यंबकेश्वर11. …………. हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. राष्ट्रपती महान्यायवादी उपराष्ट्रपती पंतप्रधान12. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 13 एप्रिल 1920 6 एप्रिल 1919 15 एप्रिल 1919 13 एप्रिल 191913. इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक पर्यायातून निवडा. लाला हरदयाळ सावरकर बंधू भूपेंद्रनाथ दत्त श्यामजी कृष्ण वर्मा14. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर टिळकांनी ………. चळवळ सुरू केली. असहकार वैयक्तिक सत्याग्रह होमरूल यापैकी नाही.15. ……….. खंड जगातील सर्वात लहान खंड आहे. आशिया ऑस्ट्रेलिया युरोप उत्तर अमेरिका16. गंगा नदीची लांबी किती आहे? 2880 किमी 2250 किमी 1500 किमी 2525 किमी17. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुले सार्वजनिक सभा – महात्मा फुले सत्यशोधक समाज – महात्मा फुले18. ……….. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. सावंतवाडी आष्टी पनवेल दापोली19. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे? वॉशिंग्टन डी सी लंडन लुसाका मॉस्को20. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा. कराड – चिपळूण मार्गावर थळ घाट आहे. कुंभार्ली घाट नाशिक – मुंबई मार्गावर आहे अनुस्कुरा घाट कोल्हापूर – राजापूर मार्गावर आहे फोंडा घाट नाशिक- मुंबई मार्गावर आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
11/20
13
18
20/20
18
14
10/20
14/20
16/20