General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17

1. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे.

 
 
 
 

2. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली.

 
 
 
 

3. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले

 
 
 
 

4. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो?

 
 
 
 

5. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत?

 
 
 
 

6. ब जीवनसत्वास काय म्हणतात?

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.
विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो.
विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो.
विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो.

 
 
 
 

8. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज – ही संस्था कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

9. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ?

 
 
 
 

10. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ?

 
 
 
 

11. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो.

 
 
 
 

12. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

 
 
 
 

13. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे?

 
 
 
 

14. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

15. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ?

 
 
 
 

16. औरंगजेबाची कबर कुठे आहे?

 
 
 
 

17. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ?

 
 
 
 

18. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री
गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती

 
 
 
 

19. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे.

 
 
 
 

20. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

7 thoughts on “General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now