General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2024 1. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. शिवाजी विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ2. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ? टस्वराज्य पक्ष कॉंग्रेस पक्ष उदारमतवादी पक्ष मुस्लीम लीग3. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ? रामटेक तोरणमाळ आंबोली पन्हाळा4. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले मोरोपंत गागाभट्ट बाळाजी आवळी शंकराचार्य5. औरंगजेबाची कबर कुठे आहे? खुलताबाद दौलताबाद गंगापूर वेरूळ6. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ? जर्मनी अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान7. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? पंतप्रधान उपराष्ट्रपती यापैकी नाही राष्ट्रपती8. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर9. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली. 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1952 26 जानेवारी 1948 26 जानेवारी 196010. ब जीवनसत्वास काय म्हणतात? बेझॉइक आम्ल नायसिन अँस्कोर्बिक आम्ल थायमिन11. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ? गुरू मंगळ बुध शनि12. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? गटविकास अधिकाऱ्यांकडे पंचायत समितीच्या सभापतीकडे ग्रामसेवकाकडे उपसरपंचाकडे13. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो. अस्थीमृदूता पेलाग्रा स्कर्व्ही रातआंधळेपणा14. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? प्लेग घटसर्प पटकी कॉलरा15. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज – ही संस्था कोणत्या शहरात आहे? जोधपूर कोईमतूर राजकोट बंगळुरु16. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे. बोरी नीरा मोसी भीमा17. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? शिवाजी विद्यापीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ18. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे. कबड्डी क्रिकेट टेनिस हॉकी19. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत? धुळे जळगाव जालना बीड ठाणे आणि नाशिक सातारा सांगली20. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-c. 3-a. 1-a. 2-c. 3-b. 1-b. 2-a. 3-c. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
7
20
20
18
13