General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2024 1. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे. भीमा बोरी मोसी नीरा2. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली. 26 जानेवारी 1952 26 जानेवारी 1948 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 19603. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज – ही संस्था कोणत्या शहरात आहे? राजकोट बंगळुरु कोईमतूर जोधपूर4. औरंगजेबाची कबर कुठे आहे? दौलताबाद खुलताबाद वेरूळ गंगापूर5. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ6. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? कॉलरा पटकी घटसर्प प्लेग7. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यापैकी नाही8. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? उपसरपंचाकडे ग्रामसेवकाकडे पंचायत समितीच्या सभापतीकडे गटविकास अधिकाऱ्यांकडे9. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ? बुध शनि गुरू मंगळ10. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो. पेलाग्रा अस्थीमृदूता स्कर्व्ही रातआंधळेपणा11. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे. टेनिस हॉकी कबड्डी क्रिकेट12. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ13. ब जीवनसत्वास काय म्हणतात? थायमिन नायसिन बेझॉइक आम्ल अँस्कोर्बिक आम्ल14. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ? ऑस्ट्रेलिया जर्मनी जपान अमेरिका15. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत? धुळे जळगाव जालना बीड ठाणे आणि नाशिक सातारा सांगली16. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो. विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर17. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ? रामटेक तोरणमाळ आंबोली पन्हाळा18. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले शंकराचार्य गागाभट्ट बाळाजी आवळी मोरोपंत19. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ? कॉंग्रेस पक्ष टस्वराज्य पक्ष मुस्लीम लीग उदारमतवादी पक्ष20. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती 1-b. 2-a. 3-c. 1-c. 2-b. 3-a 1-b. 2-c. 3-a. 1-a. 2-c. 3-b. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
7
20
20
18
13