General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17

1. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ?

 
 
 
 

2. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ?

 
 
 
 

3. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो.

 
 
 
 

4. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ?

 
 
 
 

5. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले

 
 
 
 

6. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ?

 
 
 
 

7. औरंगजेबाची कबर कुठे आहे?

 
 
 
 

8. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

 
 
 
 

9. योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री
गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती

 
 
 
 

10. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो?

 
 
 
 

11. ब जीवनसत्वास काय म्हणतात?

 
 
 
 

12. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत?

 
 
 
 

13. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली.

 
 
 
 

14. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे?

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो.
विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो.
विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो.

 
 
 
 

16. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

17. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज – ही संस्था कोणत्या शहरात आहे?

 
 
 
 

18. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे.

 
 
 
 

19. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे.

 
 
 
 

20. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

7 thoughts on “General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17”

Leave a Reply to Akash Wagh Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now