General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2024 1. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. शिवाजी विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ2. औरंगजेबाची कबर कुठे आहे? खुलताबाद वेरूळ गंगापूर दौलताबाद3. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ4. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ? आंबोली पन्हाळा रामटेक तोरणमाळ5. ब जीवनसत्वास काय म्हणतात? थायमिन अँस्कोर्बिक आम्ल बेझॉइक आम्ल नायसिन6. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ? जपान अमेरिका जर्मनी ऑस्ट्रेलिया7. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो. स्कर्व्ही रातआंधळेपणा अस्थीमृदूता पेलाग्रा8. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे. कबड्डी हॉकी टेनिस क्रिकेट9. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ? बुध मंगळ गुरू शनि10. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? ग्रामसेवकाकडे पंचायत समितीच्या सभापतीकडे उपसरपंचाकडे गटविकास अधिकाऱ्यांकडे11. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे. मोसी भीमा बोरी नीरा12. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? पटकी प्लेग कॉलरा घटसर्प13. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो. विधान दोन आणि विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर14. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले बाळाजी आवळी मोरोपंत गागाभट्ट शंकराचार्य15. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ? टस्वराज्य पक्ष कॉंग्रेस पक्ष मुस्लीम लीग उदारमतवादी पक्ष16. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती यापैकी नाही पंतप्रधान17. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली. 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1948 26 जानेवारी 1960 26 जानेवारी 195218. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज – ही संस्था कोणत्या शहरात आहे? जोधपूर कोईमतूर बंगळुरु राजकोट19. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती 1-a. 2-c. 3-b. 1-b. 2-c. 3-a. 1-b. 2-a. 3-c. 1-c. 2-b. 3-a20. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत? जालना बीड ठाणे आणि नाशिक सातारा सांगली धुळे जळगाव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
7
20
20
18
13