General Knowledge Mix Test 17 | सामान्य ज्ञान टेस्ट 17 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/03/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) राष्ट्रपती पदाची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेतो. विधान 2) राष्ट्रपती पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेतो. विधान 3) राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असतो. केवळ विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर2. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बालकांमध्ये मुडदूस तर प्रौढामध्ये …………….. हा रोग उद्भवतो. स्कर्व्ही अस्थीमृदूता रातआंधळेपणा पेलाग्रा3. इ.स.1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदे मंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता ? कॉंग्रेस पक्ष उदारमतवादी पक्ष टस्वराज्य पक्ष मुस्लीम लीग4. औरंगजेबाची कबर कुठे आहे? खुलताबाद वेरूळ गंगापूर दौलताबाद5. महाराष्ट्रातील काही प्रमुख विद्यापीठांपैकी ………. हे विद्यापीठ कोल्हापूर जिल्ह्यात आहे. शिवाजी विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ6. ब जीवनसत्वास काय म्हणतात? नायसिन थायमिन अँस्कोर्बिक आम्ल बेझॉइक आम्ल7. पांढरट पट्टे असणारा ग्रह कोणता आहे ? मंगळ शनि बुध गुरू8. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात ……… पासून झाली. 26 जानेवारी 1952 26 जानेवारी 1960 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 19489. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते ? राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यापैकी नाही10. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे. टेनिस कबड्डी क्रिकेट हॉकी11. कॅनिबॅक्टेरियम या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? घटसर्प पटकी कॉलरा प्लेग12. रायगड : माथेरान : : कोल्हापूर : ? पन्हाळा आंबोली तोरणमाळ रामटेक13. कॅनडा : संघसूची : : समवर्ती सुची : ? जर्मनी ऑस्ट्रेलिया अमेरिका जपान14. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज – ही संस्था कोणत्या शहरात आहे? बंगळुरु कोईमतूर राजकोट जोधपूर15. 6 जुन 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करुन घेतला या सोहळ्याचे पौराहित्य…. यांनी केले गागाभट्ट मोरोपंत बाळाजी आवळी शंकराचार्य16. योग्य जोड्या जुळवा. गट A – 1) राष्ट्रपती 2) लोकपाल 3) मुख्यमंत्री गट B – a) राज्यपाल b)सर न्यायाधीश c) राष्ट्रपती 1-c. 2-b. 3-a 1-a. 2-c. 3-b. 1-b. 2-a. 3-c. 1-b. 2-c. 3-a.17. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे. बोरी मोसी नीरा भीमा18. पर्यायातील कोणते जिल्हे पालघर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हे आहेत? धुळे जळगाव सातारा सांगली ठाणे आणि नाशिक जालना बीड19. वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ20. सरपंच त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? गटविकास अधिकाऱ्यांकडे पंचायत समितीच्या सभापतीकडे ग्रामसेवकाकडे उपसरपंचाकडे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
7
20
20
18
13