General Knowledge Mix Test 18 | सामान्य ज्ञान टेस्ट 18 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2024 1. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? आनंदमीमांसा हिन्दुधर्म मीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास तत्त्वज्ञान कोश2. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी बिपिनचंद्र पाल वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक3. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? हायग्रोमीटर पिझोमीटर युरॉमीटर लायसीमीटर4. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही नाही. हरियाणा दोन्हीही पंजाब5. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता पथकर सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी विमा6. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सर्व प्रौढ स्त्री-पुरुष सरपंच आणि इतर पंच सर्व सदस्य यापैकी नाही7. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सांगली पुणे परभणी सोलापूर8. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? स्वयंपोषी अंत परजीवी बाह्य परजीवी मृतोपजीवी9. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. केवळ विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर10. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 92 112 140 12011. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बर्लिन म्युनिक बॉर्न न्यूयॉर्क12. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अरविंद पांगरिया नरेंद्र मोदी अलोक कुमार अमित शहा13. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा गांधी महात्मा फुले पंडिता रमाबाई डॉ बाबासाहेब आंबेडकर14. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? ईश्वरचंद्र विद्यासागर महर्षी कर्वे महात्मा फुले लोकहितवादी देशमुख15. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? श्रीगोंदा नेवासा कर्जत अकोले16. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? कॅनिबॅक्टेरियम हिमोफिलस मायक्रो बॅक्टरियम लेप्री व्हिब्रिओ17. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. मानसरोवर गंगोत्री(प.हिमालय) विंध्य पर्वत अरवली पर्वत18. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर औरंगाबाद अमरावती नाशिक19. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1911 1913 1915 192220. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान पूर्णतः ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान पूर्णतः राज्यसरकार Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 13/20
20/20
11
20/3
Hi kalil
13/20
20
20/20
17
11
19