General Knowledge Mix Test 18 | सामान्य ज्ञान टेस्ट 18 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2024 1. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? हिन्दुधर्म मीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास तत्त्वज्ञान कोश आनंदमीमांसा2. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? पूर्णतः ग्रामपंचायत राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान पूर्णतः राज्यसरकार जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान3. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नाशिक नागपूर औरंगाबाद अमरावती4. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अरविंद पांगरिया अमित शहा अलोक कुमार नरेंद्र मोदी5. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर6. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? कॅनिबॅक्टेरियम व्हिब्रिओ मायक्रो बॅक्टरियम लेप्री हिमोफिलस7. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. विंध्य पर्वत मानसरोवर अरवली पर्वत गंगोत्री(प.हिमालय)8. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? मृतोपजीवी बाह्य परजीवी स्वयंपोषी अंत परजीवी9. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पंडिता रमाबाई10. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1922 1915 1913 191111. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 140 92 112 12012. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? अकोले नेवासा कर्जत श्रीगोंदा13. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. म्युनिक न्यूयॉर्क बॉर्न बर्लिन14. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी बिपिनचंद्र पाल वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक15. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? लायसीमीटर पिझोमीटर युरॉमीटर हायग्रोमीटर16. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सांगली सोलापूर परभणी पुणे17. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सर्व सदस्य सरपंच आणि इतर पंच सर्व प्रौढ स्त्री-पुरुष यापैकी नाही18. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता पथकर सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी विमा19. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा फुले महर्षी कर्वे लोकहितवादी देशमुख20. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही नाही. हरियाणा पंजाब दोन्हीही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 13/20
20/20
11
20/3
Hi kalil
13/20
20
20/20
17
11
19