General Knowledge Mix Test 18 | सामान्य ज्ञान टेस्ट 18 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2024 1. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? हरियाणा पंजाब दोन्हीही नाही. दोन्हीही2. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? वि.दा.सावरकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल3. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती औरंगाबाद नागपूर नाशिक4. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? लोकहितवादी देशमुख महात्मा फुले महर्षी कर्वे ईश्वरचंद्र विद्यासागर5. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बर्लिन न्यूयॉर्क बॉर्न म्युनिक6. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. मानसरोवर विंध्य पर्वत अरवली पर्वत गंगोत्री(प.हिमालय)7. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1922 1915 1913 19118. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 92 120 140 1129. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर10. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सर्व प्रौढ स्त्री-पुरुष यापैकी नाही सर्व सदस्य सरपंच आणि इतर पंच11. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सोलापूर पुणे सांगली परभणी12. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? पूर्णतः ग्रामपंचायत पूर्णतः राज्यसरकार जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान13. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? तत्त्वज्ञान कोश आनंदमीमांसा हिन्दुधर्म मीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास14. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी पंडिता रमाबाई15. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अमित शहा नरेंद्र मोदी अलोक कुमार अरविंद पांगरिया16. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? पथकर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी विमा17. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? लायसीमीटर पिझोमीटर युरॉमीटर हायग्रोमीटर18. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? हिमोफिलस कॅनिबॅक्टेरियम व्हिब्रिओ मायक्रो बॅक्टरियम लेप्री19. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासा अकोले कर्जत श्रीगोंदा20. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? मृतोपजीवी स्वयंपोषी अंत परजीवी बाह्य परजीवी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 13/20
20/20
11
20/3
Hi kalil
13/20
20
20/20
17
11
19