General Knowledge Mix Test 18 | सामान्य ज्ञान टेस्ट 18 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2024 1. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? महात्मा फुले ईश्वरचंद्र विद्यासागर लोकहितवादी देशमुख महर्षी कर्वे2. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अमित शहा अलोक कुमार नरेंद्र मोदी अरविंद पांगरिया3. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. विंध्य पर्वत मानसरोवर गंगोत्री(प.हिमालय) अरवली पर्वत4. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? आनंदमीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास हिन्दुधर्म मीमांसा तत्त्वज्ञान कोश5. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बर्लिन म्युनिक न्यूयॉर्क बॉर्न6. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती नागपूर नाशिक औरंगाबाद7. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? पूर्णतः ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान पूर्णतः राज्यसरकार राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान8. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. पंडिता रमाबाई महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले9. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? हायग्रोमीटर युरॉमीटर लायसीमीटर पिझोमीटर10. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? बाह्य परजीवी मृतोपजीवी अंत परजीवी स्वयंपोषी11. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक वि.दा.सावरकर बिपिनचंद्र पाल12. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. विधान दोन आणि विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर13. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1913 1922 1915 191114. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? यापैकी नाही सरपंच आणि इतर पंच सर्व सदस्य सर्व प्रौढ स्त्री-पुरुष15. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सोलापूर पुणे सांगली परभणी16. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 92 140 112 12017. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत श्रीगोंदा अकोले नेवासा18. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विमा पथकर19. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही पंजाब दोन्हीही नाही. हरियाणा20. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? कॅनिबॅक्टेरियम व्हिब्रिओ मायक्रो बॅक्टरियम लेप्री हिमोफिलस Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 13/20
20/20
11
20/3
Hi kalil
13/20
20
20/20
17
11
19