General Knowledge Mix Test 18 | सामान्य ज्ञान टेस्ट 18 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2024 1. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? अकोले नेवासा श्रीगोंदा कर्जत2. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती3. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? व्हिब्रिओ हिमोफिलस मायक्रो बॅक्टरियम लेप्री कॅनिबॅक्टेरियम4. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? पथकर विमा सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता5. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा गांधी महात्मा फुले पंडिता रमाबाई डॉ बाबासाहेब आंबेडकर6. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अमित शहा नरेंद्र मोदी अलोक कुमार अरविंद पांगरिया7. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? महर्षी कर्वे ईश्वरचंद्र विद्यासागर लोकहितवादी देशमुख महात्मा फुले8. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान पूर्णतः ग्रामपंचायत पूर्णतः राज्यसरकार जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान9. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1922 1911 1915 191310. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? तत्त्वज्ञान कोश वैदिक संस्कृतीचा विकास हिन्दुधर्म मीमांसा आनंदमीमांसा11. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सर्व प्रौढ स्त्री-पुरुष यापैकी नाही सरपंच आणि इतर पंच सर्व सदस्य12. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. केवळ विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर13. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? बाह्य परजीवी मृतोपजीवी स्वयंपोषी अंत परजीवी14. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बॉर्न बर्लिन न्यूयॉर्क म्युनिक15. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? पिझोमीटर लायसीमीटर हायग्रोमीटर युरॉमीटर16. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? पंजाब दोन्हीही दोन्हीही नाही. हरियाणा17. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? बिपिनचंद्र पाल लोकमान्य टिळक महात्मा गांधी वि.दा.सावरकर18. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी सांगली पुणे सोलापूर19. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. विंध्य पर्वत गंगोत्री(प.हिमालय) मानसरोवर अरवली पर्वत20. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 112 140 92 120 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 13/20
20/20
11
20/3
Hi kalil
13/20
20
20/20
17
11
19