General Knowledge Mix Test 18 | सामान्य ज्ञान टेस्ट 18 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2024 1. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1911 1922 1913 19152. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? युरॉमीटर पिझोमीटर लायसीमीटर हायग्रोमीटर3. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? वि.दा.सावरकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल4. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? अंत परजीवी बाह्य परजीवी मृतोपजीवी स्वयंपोषी5. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? श्रीगोंदा कर्जत नेवासा अकोले6. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अमित शहा नरेंद्र मोदी अरविंद पांगरिया अलोक कुमार7. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? महात्मा फुले लोकहितवादी देशमुख ईश्वरचंद्र विद्यासागर महर्षी कर्वे8. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान पूर्णतः ग्रामपंचायत पूर्णतः राज्यसरकार राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान9. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 120 92 112 14010. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सांगली सोलापूर परभणी पुणे11. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही नाही. हरियाणा पंजाब दोन्हीही12. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बॉर्न म्युनिक न्यूयॉर्क बर्लिन13. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? हिमोफिलस मायक्रो बॅक्टरियम लेप्री कॅनिबॅक्टेरियम व्हिब्रिओ14. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर पंडिता रमाबाई महात्मा गांधी15. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? वैदिक संस्कृतीचा विकास आनंदमीमांसा हिन्दुधर्म मीमांसा तत्त्वज्ञान कोश16. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? यापैकी नाही सरपंच आणि इतर पंच सर्व प्रौढ स्त्री-पुरुष सर्व सदस्य17. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. विधान दोन आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर18. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? विमा सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी पथकर19. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नाशिक औरंगाबाद नागपूर अमरावती20. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. मानसरोवर गंगोत्री(प.हिमालय) विंध्य पर्वत अरवली पर्वत Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 13/20
20/20
11
20/3
Hi kalil
13/20
20
20/20
17
11
19