General Knowledge Mix Test 18 | सामान्य ज्ञान टेस्ट 18 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/03/2024 1. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? कॅनिबॅक्टेरियम व्हिब्रिओ हिमोफिलस मायक्रो बॅक्टरियम लेप्री2. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? पूर्णतः राज्यसरकार राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान पूर्णतः ग्रामपंचायत3. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? अकोले नेवासा कर्जत श्रीगोंदा4. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अरविंद पांगरिया नरेंद्र मोदी अमित शहा अलोक कुमार5. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? पथकर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विमा सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी6. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? हिन्दुधर्म मीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास तत्त्वज्ञान कोश आनंदमीमांसा7. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1922 1911 1915 19138. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? युरॉमीटर लायसीमीटर हायग्रोमीटर पिझोमीटर9. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. न्यूयॉर्क बॉर्न म्युनिक बर्लिन10. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? बिपिनचंद्र पाल वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी11. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक12. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? लोकहितवादी देशमुख ईश्वरचंद्र विद्यासागर महर्षी कर्वे महात्मा फुले13. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी सोलापूर सांगली पुणे14. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर15. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 92 112 120 14016. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? मृतोपजीवी स्वयंपोषी अंत परजीवी बाह्य परजीवी17. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. पंडिता रमाबाई महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी18. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही नाही. पंजाब हरियाणा दोन्हीही19. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सर्व प्रौढ स्त्री-पुरुष यापैकी नाही सर्व सदस्य सरपंच आणि इतर पंच20. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. विंध्य पर्वत मानसरोवर गंगोत्री(प.हिमालय) अरवली पर्वत Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
PRASHANT UDAN 13/20
20/20
11
20/3
Hi kalil
13/20
20
20/20
17
11
19