General Knowledge Mix Test 19 | सामान्य ज्ञान टेस्ट 19

1. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

3. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे.

 
 
 
 

4. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला?

 
 
 
 

5. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो?

 
 
 
 

6. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ?

 
 
 
 

7. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

 
 
 
 

8. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ?

 
 
 
 

9. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली.

 
 
 
 

10. योग्य विधान निवडा.
विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो.
विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो.
विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते.

 
 
 
 

11. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले?

 
 
 
 

12. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ?

 
 
 
 

13. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ?

 
 
 
 

14. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे?

 
 
 
 

15. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

 
 
 
 

16. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?

 
 
 
 

17. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे?

 
 
 
 

18. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते.

 
 
 
 

19. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे.

 
 
 
 

20. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

10 thoughts on “General Knowledge Mix Test 19 | सामान्य ज्ञान टेस्ट 19”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!