General Knowledge Mix Test 19 | सामान्य ज्ञान टेस्ट 19 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2024 1. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? आनंदमीमांसा तत्त्वज्ञान कोश हिन्दुधर्म मीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास2. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? युरॉमीटर पिझोमीटर हायग्रोमीटर लायसीमीटर3. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विमा सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी पथकर4. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? कॅनिबॅक्टेरियम हिमोफिलस मायक्रो बॅक्टरियम लेप्री व्हिब्रिओ5. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? स्वयंपोषी अंत परजीवी मृतोपजीवी बाह्य परजीवी6. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 140 120 92 1127. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. अरवली पर्वत गंगोत्री(प.हिमालय) मानसरोवर विंध्य पर्वत8. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. तिन्ही विधाने बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर9. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सरपंच आणि इतर पंच सर्व सदस्य यापैकी नाही सर्व प्रौढ स्त्री-पुरुष10. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? हरियाणा पंजाब दोन्हीही दोन्हीही नाही.11. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1911 1922 1915 191312. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान पूर्णतः राज्यसरकार पूर्णतः ग्रामपंचायत राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान13. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक14. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा फुले लोकहितवादी देशमुख महर्षी कर्वे15. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अलोक कुमार अमित शहा अरविंद पांगरिया नरेंद्र मोदी16. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सोलापूर सांगली परभणी पुणे17. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल वि.दा.सावरकर महात्मा गांधी18. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा फुले महात्मा गांधी पंडिता रमाबाई डॉ बाबासाहेब आंबेडकर19. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत नेवासा श्रीगोंदा अकोले20. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बॉर्न म्युनिक न्यूयॉर्क बर्लिन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12/20
16/20
out mark mark
14/20
14
17
12
15
17/3/20 24
13
20