General Knowledge Mix Test 19 | सामान्य ज्ञान टेस्ट 19 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2024 1. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? वैदिक संस्कृतीचा विकास तत्त्वज्ञान कोश आनंदमीमांसा हिन्दुधर्म मीमांसा2. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी विमा सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता पथकर3. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. विधान दोन आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर4. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद नागपूर नाशिक अमरावती5. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? पूर्णतः राज्यसरकार जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान पूर्णतः ग्रामपंचायत6. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? बाह्य परजीवी अंत परजीवी स्वयंपोषी मृतोपजीवी7. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी पंडिता रमाबाई8. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1922 1913 1915 19119. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? मायक्रो बॅक्टरियम लेप्री व्हिब्रिओ हिमोफिलस कॅनिबॅक्टेरियम10. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? वि.दा.सावरकर महात्मा गांधी बिपिनचंद्र पाल लोकमान्य टिळक11. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत श्रीगोंदा नेवासा अकोले12. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? महात्मा फुले ईश्वरचंद्र विद्यासागर महर्षी कर्वे लोकहितवादी देशमुख13. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. गंगोत्री(प.हिमालय) विंध्य पर्वत मानसरोवर अरवली पर्वत14. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. न्यूयॉर्क बर्लिन बॉर्न म्युनिक15. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सोलापूर पुणे परभणी सांगली16. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? लायसीमीटर हायग्रोमीटर युरॉमीटर पिझोमीटर17. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? नरेंद्र मोदी अमित शहा अलोक कुमार अरविंद पांगरिया18. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सरपंच आणि इतर पंच सर्व प्रौढ स्त्री-पुरुष यापैकी नाही सर्व सदस्य19. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही दोन्हीही नाही. पंजाब हरियाणा20. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 112 120 140 92 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12/20
16/20
out mark mark
14/20
14
17
12
15
17/3/20 24
13
20