General Knowledge Mix Test 19 | सामान्य ज्ञान टेस्ट 19 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2024 1. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सरपंच आणि इतर पंच सर्व सदस्य यापैकी नाही सर्व प्रौढ स्त्री-पुरुष2. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी सोलापूर सांगली पुणे3. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? लोकमान्य टिळक वि.दा.सावरकर बिपिनचंद्र पाल महात्मा गांधी4. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? लोकहितवादी देशमुख महर्षी कर्वे महात्मा फुले ईश्वरचंद्र विद्यासागर5. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा फुले पंडिता रमाबाई डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी6. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान पूर्णतः ग्रामपंचायत पूर्णतः राज्यसरकार जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान7. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. विधान एक आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर8. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. विंध्य पर्वत मानसरोवर अरवली पर्वत गंगोत्री(प.हिमालय)9. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नाशिक नागपूर औरंगाबाद अमरावती10. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? अकोले श्रीगोंदा कर्जत नेवासा11. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अलोक कुमार अरविंद पांगरिया नरेंद्र मोदी अमित शहा12. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बॉर्न बर्लिन म्युनिक न्यूयॉर्क13. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? कॅनिबॅक्टेरियम मायक्रो बॅक्टरियम लेप्री व्हिब्रिओ हिमोफिलस14. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? आनंदमीमांसा हिन्दुधर्म मीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास तत्त्वज्ञान कोश15. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? विमा सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी पथकर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता16. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? बाह्य परजीवी मृतोपजीवी स्वयंपोषी अंत परजीवी17. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 92 120 140 11218. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही नाही. हरियाणा दोन्हीही पंजाब19. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1911 1913 1915 192220. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? लायसीमीटर हायग्रोमीटर युरॉमीटर पिझोमीटर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12/20
16/20
out mark mark
14/20
14
17
12
15
17/3/20 24
13
20