General Knowledge Mix Test 19 | सामान्य ज्ञान टेस्ट 19 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2024 1. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नाशिक औरंगाबाद नागपूर अमरावती2. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही हरियाणा पंजाब दोन्हीही नाही.3. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? तत्त्वज्ञान कोश हिन्दुधर्म मीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास आनंदमीमांसा4. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. पंडिता रमाबाई महात्मा गांधी महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर5. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी विमा सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता पथकर6. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? लोकमान्य टिळक वि.दा.सावरकर बिपिनचंद्र पाल महात्मा गांधी7. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? बाह्य परजीवी स्वयंपोषी अंत परजीवी मृतोपजीवी8. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? कॅनिबॅक्टेरियम हिमोफिलस मायक्रो बॅक्टरियम लेप्री व्हिब्रिओ9. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1911 1913 1922 191510. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. तिन्ही विधाने बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर11. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 92 120 112 14012. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? महर्षी कर्वे महात्मा फुले ईश्वरचंद्र विद्यासागर लोकहितवादी देशमुख13. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अरविंद पांगरिया नरेंद्र मोदी अलोक कुमार अमित शहा14. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. बॉर्न न्यूयॉर्क बर्लिन म्युनिक15. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान पूर्णतः राज्यसरकार पूर्णतः ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान16. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? सोलापूर पुणे परभणी सांगली17. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सरपंच आणि इतर पंच यापैकी नाही सर्व सदस्य सर्व प्रौढ स्त्री-पुरुष18. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? हायग्रोमीटर युरॉमीटर पिझोमीटर लायसीमीटर19. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. मानसरोवर गंगोत्री(प.हिमालय) अरवली पर्वत विंध्य पर्वत20. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत नेवासा श्रीगोंदा अकोले Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12/20
16/20
out mark mark
14/20
14
17
12
15
17/3/20 24
13
20