General Knowledge Mix Test 19 | सामान्य ज्ञान टेस्ट 19 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2024 1. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1922 1911 1913 19152. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 112 120 140 923. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर तिन्ही विधाने बरोबर4. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? हिन्दुधर्म मीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास तत्त्वज्ञान कोश आनंदमीमांसा5. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती नाशिक औरंगाबाद नागपूर6. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही दोन्हीही नाही. हरियाणा पंजाब7. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? परभणी सोलापूर सांगली पुणे8. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? विमा सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी पथकर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता9. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? मायक्रो बॅक्टरियम लेप्री व्हिब्रिओ हिमोफिलस कॅनिबॅक्टेरियम10. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? पिझोमीटर युरॉमीटर हायग्रोमीटर लायसीमीटर11. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा गांधी पंडिता रमाबाई महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर12. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? पूर्णतः राज्यसरकार पूर्णतः ग्रामपंचायत राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान13. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? नेवासा श्रीगोंदा कर्जत अकोले14. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सर्व सदस्य सरपंच आणि इतर पंच यापैकी नाही सर्व प्रौढ स्त्री-पुरुष15. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. म्युनिक न्यूयॉर्क बॉर्न बर्लिन16. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? बाह्य परजीवी मृतोपजीवी स्वयंपोषी अंत परजीवी17. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? लोकहितवादी देशमुख ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा फुले महर्षी कर्वे18. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? लोकमान्य टिळक महात्मा गांधी वि.दा.सावरकर बिपिनचंद्र पाल19. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. गंगोत्री(प.हिमालय) विंध्य पर्वत मानसरोवर अरवली पर्वत20. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अमित शहा नरेंद्र मोदी अरविंद पांगरिया अलोक कुमार Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12/20
16/20
out mark mark
14/20
14
17
12
15
17/3/20 24
13
20