General Knowledge Mix Test 19 | सामान्य ज्ञान टेस्ट 19 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/03/2024 1. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात? सर्व प्रौढ स्त्री-पुरुष सरपंच आणि इतर पंच यापैकी नाही सर्व सदस्य2. आपल्या शरीरातील एकूण हाडांपैकी किती हाडे हात व पायामध्ये असतात ? 112 140 120 923. योग्य विधान निवडा. विधान 1) जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करतो. विधान 2) जिल्हाधिकारी हा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. विधान 3) जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य शासन करते. तिन्ही विधाने बरोबर विधान एक आणि विधान तीन बरोबर केवळ विधान तीन बरोबर विधान दोन आणि विधान तीन बरोबर4. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी खालील पैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? पिझोमीटर लायसीमीटर युरॉमीटर हायग्रोमीटर5. खालीलपैकी कोणता जिल्हा सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? पुणे सांगली सोलापूर परभणी6. भारतीय राज्यघटनेच्या सामाईक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे ? विमा पथकर सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता7. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करते ? पूर्णतः ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि राज्य शासन समसमान पूर्णतः राज्यसरकार राज्यशासन आणि ग्रामपंचायत समसमान8. चंदीगड ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? दोन्हीही नाही. पंजाब हरियाणा दोन्हीही9. भारतीय असंतोषाचा जनक असे कोणास म्हटले जाते ? वि.दा.सावरकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी बिपिनचंद्र पाल10. अमरवेल ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? बाह्य परजीवी स्वयंपोषी मृतोपजीवी अंत परजीवी11. लाला हरदयाळ यांनी …….. मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. 1913 1915 1911 192212. महाराष्ट्रामध्ये पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? ईश्वरचंद्र विद्यासागर लोकहितवादी देशमुख महात्मा फुले महर्षी कर्वे13. साहित्य अकादमीच्या वतीने 1955 मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोणत्या ग्रंथासाठी बहुमान मिळाला? हिन्दुधर्म मीमांसा आनंदमीमांसा वैदिक संस्कृतीचा विकास तत्त्वज्ञान कोश14. हम्बोल्ट हे प्रसिध्द विद्यापीठ ……. शहरात आहे. न्यूयॉर्क म्युनिक बॉर्न बर्लिन15. सत्यशोधक समाजाचे संस्थापक …………. हे होते. महात्मा गांधी पंडिता रमाबाई महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर16. कॉलरा : कॉलरी : : डांग्या : ? मायक्रो बॅक्टरियम लेप्री कॅनिबॅक्टेरियम हिमोफिलस व्हिब्रिओ17. वाशीम जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर18. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कर्जत श्रीगोंदा नेवासा अकोले19. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे. मानसरोवर गंगोत्री(प.हिमालय) अरवली पर्वत विंध्य पर्वत20. निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? अमित शहा नरेंद्र मोदी अलोक कुमार अरविंद पांगरिया Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12/20
16/20
out mark mark
14/20
14
17
12
15
17/3/20 24
13
20