General Knowledge Mix Test 26 | सामान्य ज्ञान टेस्ट 26 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2024 1. पांडवलेणी………….. जिल्हयात आहे. औरंगाबाद नाशिक रायगड लातूर2. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? एकावन्न नऊ साडेतीन पन्नास3. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. 1.चौरी-चौरा दुर्घटना 2.मोर्ले – मिंटो सुधारणा 3.दांडी यात्रा 4.मॉंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा 4321 2431 2413 14234. तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता ? शाहजहान बाबर अकबर बाहदुरशहा दुसरा5. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती – डॉ.हमीद अन्सारी डॉ.झाकीर हुसेन यापैकी नाही. व्ही.व्ही.गिरी6. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी आहे ? कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश बिहार7. पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. सी. व्ही. रमण – भौतिकशास्त्र हरगोविंद खुराणा – रसायनशास्त्र सुब्रमण्यम चंद्रशेखर – जीवशास्त्र रविंद्रनाथ टागोर – साहित्य8. मधे घाट कोणत्या मार्गावर आहे? रायगड – पुणे औरंगाबाद – धुळे यापैकी नाही. नाशिक – मुंबई9. योग्य विधान निवडा. 1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही. 2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. 3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते. विधान दोन व विधान तीन बरोबर सर्व विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर10. अमरावती विभाग : पाच जिल्हे : : ? : सहा जिल्हे पुणे विभाग औरंगाबाद विभाग कोकण विभाग नागपूर विभाग11. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? इंफाळ डेहराडून बंगळूर भुवनेश्वर12. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? गृहमंत्री अर्थमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती13. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर14. योग्य पर्याय निवडा. बौद्ध – अग्यारी सर्व पर्याय योग्य शिख – गुरूद्वारा जैन – विहार15. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. नेपाळ स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी नॅशनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट आय.एस.आय16. योग्य पर्याय निवडा. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे.17. ………….. या देशाचा राष्ट्रीय खेळ ……….. हा आहे. अमेरिका बेसबॉल भूतान हॉकी भारत क्रिकेट चीन चीनलोन18. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे? हेमंत कुमार रवींद्रनाथ टागोर लता मंगेशकर बकींमचंद्र चॅटर्जी19. महिला सक्षमीकरण हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? नारी तू नारायणी योजना भारत निर्माण योजना सुगम्य भारत योजना राष्ट्रीय गोकुळ अभियान20. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
18
11
12
10
12