General Knowledge Mix Test 26 | सामान्य ज्ञान टेस्ट 26 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2024 1. योग्य पर्याय निवडा. बौद्ध – अग्यारी शिख – गुरूद्वारा जैन – विहार सर्व पर्याय योग्य2. तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता ? बाबर अकबर बाहदुरशहा दुसरा शाहजहान3. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? साडेतीन नऊ पन्नास एकावन्न4. योग्य विधान निवडा. 1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही. 2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. 3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते. विधान एक बरोबर सर्व विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर5. पांडवलेणी………….. जिल्हयात आहे. नाशिक औरंगाबाद रायगड लातूर6. पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. हरगोविंद खुराणा – रसायनशास्त्र सी. व्ही. रमण – भौतिकशास्त्र रविंद्रनाथ टागोर – साहित्य सुब्रमण्यम चंद्रशेखर – जीवशास्त्र7. योग्य पर्याय निवडा. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे.8. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? बंगळूर इंफाळ डेहराडून भुवनेश्वर9. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे? रवींद्रनाथ टागोर लता मंगेशकर हेमंत कुमार बकींमचंद्र चॅटर्जी10. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर11. मधे घाट कोणत्या मार्गावर आहे? औरंगाबाद – धुळे रायगड – पुणे यापैकी नाही. नाशिक – मुंबई12. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती – यापैकी नाही. डॉ.हमीद अन्सारी व्ही.व्ही.गिरी डॉ.झाकीर हुसेन13. महिला सक्षमीकरण हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? सुगम्य भारत योजना नारी तू नारायणी योजना भारत निर्माण योजना राष्ट्रीय गोकुळ अभियान14. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. 1.चौरी-चौरा दुर्घटना 2.मोर्ले – मिंटो सुधारणा 3.दांडी यात्रा 4.मॉंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा 1423 2413 2431 432115. अमरावती विभाग : पाच जिल्हे : : ? : सहा जिल्हे औरंगाबाद विभाग कोकण विभाग नागपूर विभाग पुणे विभाग16. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? राष्ट्रपती अर्थमंत्री गृहमंत्री पंतप्रधान17. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान18. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी आहे ? बिहार तेलंगणा कर्नाटक उत्तर प्रदेश19. ………….. या देशाचा राष्ट्रीय खेळ ……….. हा आहे. भूतान हॉकी भारत क्रिकेट अमेरिका बेसबॉल चीन चीनलोन20. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. नेपाळ स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस नॅशनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट आय.एस.आय मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
18
11
12
10
12