General Knowledge Mix Test 26 | सामान्य ज्ञान टेस्ट 26

1. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा.
1.चौरी-चौरा दुर्घटना
2.मोर्ले – मिंटो सुधारणा
3.दांडी यात्रा
4.मॉंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा

 
 
 
 

2. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा.
नेपाळ

 
 
 
 

3. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी आहे ?

 
 
 
 

5. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती –

 
 
 
 

6. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?

 
 
 
 

7. मधे घाट कोणत्या मार्गावर आहे?

 
 
 
 

8. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत?

 
 
 
 

9. तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता ?

 
 
 
 

10. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते?

 
 
 
 

11. योग्य विधान निवडा.
1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही.
2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे.
3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते.

 
 
 
 

12. ………….. या देशाचा राष्ट्रीय खेळ ……….. हा आहे.

 
 
 
 

13. महिला सक्षमीकरण हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे?

 
 
 
 

14. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

15. पांडवलेणी………….. जिल्हयात आहे.

 
 
 
 

16. योग्य विधान निवडा.
1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे.
2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे.

 
 
 
 

17. पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

 
 
 
 

18. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

19. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे?

 
 
 
 

20. अमरावती विभाग : पाच जिल्हे : : ? : सहा जिल्हे

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

6 thoughts on “General Knowledge Mix Test 26 | सामान्य ज्ञान टेस्ट 26”

Leave a Reply to Narayan Motkar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now