General Knowledge Mix Test 26 | सामान्य ज्ञान टेस्ट 26 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2024 1. पांडवलेणी………….. जिल्हयात आहे. नाशिक लातूर औरंगाबाद रायगड2. ………….. या देशाचा राष्ट्रीय खेळ ……….. हा आहे. भारत क्रिकेट भूतान हॉकी चीन चीनलोन अमेरिका बेसबॉल3. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. 1.चौरी-चौरा दुर्घटना 2.मोर्ले – मिंटो सुधारणा 3.दांडी यात्रा 4.मॉंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा 1423 2413 4321 24314. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? एकावन्न नऊ साडेतीन पन्नास5. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी आहे ? बिहार उत्तर प्रदेश तेलंगणा कर्नाटक6. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर7. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? पंतप्रधान राष्ट्रपती गृहमंत्री अर्थमंत्री8. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. नेपाळ स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी आय.एस.आय नॅशनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट9. अमरावती विभाग : पाच जिल्हे : : ? : सहा जिल्हे नागपूर विभाग कोकण विभाग औरंगाबाद विभाग पुणे विभाग10. पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. रविंद्रनाथ टागोर – साहित्य हरगोविंद खुराणा – रसायनशास्त्र सुब्रमण्यम चंद्रशेखर – जीवशास्त्र सी. व्ही. रमण – भौतिकशास्त्र11. तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता ? अकबर शाहजहान बाहदुरशहा दुसरा बाबर12. योग्य पर्याय निवडा. शिख – गुरूद्वारा सर्व पर्याय योग्य बौद्ध – अग्यारी जैन – विहार13. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती – व्ही.व्ही.गिरी डॉ.झाकीर हुसेन यापैकी नाही. डॉ.हमीद अन्सारी14. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? बांधवगड राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान15. योग्य पर्याय निवडा. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे.16. योग्य विधान निवडा. 1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही. 2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. 3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते. विधान एक व विधान तीन बरोबर विधान एक बरोबर सर्व विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर17. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? इंफाळ डेहराडून भुवनेश्वर बंगळूर18. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे? रवींद्रनाथ टागोर हेमंत कुमार बकींमचंद्र चॅटर्जी लता मंगेशकर19. महिला सक्षमीकरण हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? भारत निर्माण योजना नारी तू नारायणी योजना राष्ट्रीय गोकुळ अभियान सुगम्य भारत योजना20. मधे घाट कोणत्या मार्गावर आहे? नाशिक – मुंबई औरंगाबाद – धुळे यापैकी नाही. रायगड – पुणे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
18
11
12
10
12