General Knowledge Mix Test 26 | सामान्य ज्ञान टेस्ट 26 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2024 1. पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. सी. व्ही. रमण – भौतिकशास्त्र रविंद्रनाथ टागोर – साहित्य सुब्रमण्यम चंद्रशेखर – जीवशास्त्र हरगोविंद खुराणा – रसायनशास्त्र2. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे? हेमंत कुमार लता मंगेशकर रवींद्रनाथ टागोर बकींमचंद्र चॅटर्जी3. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर4. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? साडेतीन एकावन्न नऊ पन्नास5. तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता ? बाबर शाहजहान बाहदुरशहा दुसरा अकबर6. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? डेहराडून भुवनेश्वर बंगळूर इंफाळ7. अमरावती विभाग : पाच जिल्हे : : ? : सहा जिल्हे नागपूर विभाग कोकण विभाग पुणे विभाग औरंगाबाद विभाग8. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. नेपाळ आय.एस.आय नॅशनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस9. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान10. पांडवलेणी………….. जिल्हयात आहे. औरंगाबाद नाशिक रायगड लातूर11. योग्य विधान निवडा. 1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही. 2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. 3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते. विधान एक व विधान तीन बरोबर विधान एक बरोबर सर्व विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर12. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? अर्थमंत्री गृहमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान13. महिला सक्षमीकरण हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? राष्ट्रीय गोकुळ अभियान सुगम्य भारत योजना नारी तू नारायणी योजना भारत निर्माण योजना14. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. 1.चौरी-चौरा दुर्घटना 2.मोर्ले – मिंटो सुधारणा 3.दांडी यात्रा 4.मॉंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा 4321 1423 2413 243115. ………….. या देशाचा राष्ट्रीय खेळ ……….. हा आहे. भूतान हॉकी अमेरिका बेसबॉल चीन चीनलोन भारत क्रिकेट16. मधे घाट कोणत्या मार्गावर आहे? नाशिक – मुंबई रायगड – पुणे यापैकी नाही. औरंगाबाद – धुळे17. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती – यापैकी नाही. डॉ.हमीद अन्सारी व्ही.व्ही.गिरी डॉ.झाकीर हुसेन18. योग्य पर्याय निवडा. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे.19. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी आहे ? तेलंगणा उत्तर प्रदेश कर्नाटक बिहार20. योग्य पर्याय निवडा. बौद्ध – अग्यारी जैन – विहार सर्व पर्याय योग्य शिख – गुरूद्वारा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
18
11
12
10
12