General Knowledge Mix Test 26 | सामान्य ज्ञान टेस्ट 26 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2024 1. मधे घाट कोणत्या मार्गावर आहे? यापैकी नाही. औरंगाबाद – धुळे नाशिक – मुंबई रायगड – पुणे2. ओडिशा या राज्याची राजधानी कोणती आहे? डेहराडून बंगळूर भुवनेश्वर इंफाळ3. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत? पन्नास एकावन्न नऊ साडेतीन4. अमरावती विभाग : पाच जिल्हे : : ? : सहा जिल्हे पुणे विभाग कोकण विभाग औरंगाबाद विभाग नागपूर विभाग5. ………….. या देशाचा राष्ट्रीय खेळ ……….. हा आहे. अमेरिका बेसबॉल भारत क्रिकेट भूतान हॉकी चीन चीनलोन6. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी आहे ? कर्नाटक तेलंगणा बिहार उत्तर प्रदेश7. योग्य विधान निवडा. 1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे. 2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक8. तानसेन हा कोणत्या सम्राटाच्या दरबारी गायक होता ? शाहजहान अकबर बाहदुरशहा दुसरा बाबर9. योग्य पर्याय निवडा. भोकरदन लेणी परभणी जिल्ह्यात आहे. खरोसा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. पितळखोरा लेणी परभणी जिल्ह्यात आहे. जिंतूर लेणी परभणी जिल्ह्यात आहे.10. पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. हरगोविंद खुराणा – रसायनशास्त्र सुब्रमण्यम चंद्रशेखर – जीवशास्त्र रविंद्रनाथ टागोर – साहित्य सी. व्ही. रमण – भौतिकशास्त्र11. योग्य पर्याय निवडा. बौद्ध – अग्यारी सर्व पर्याय योग्य जैन – विहार शिख – गुरूद्वारा12. महिला सक्षमीकरण हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? सुगम्य भारत योजना राष्ट्रीय गोकुळ अभियान नारी तू नारायणी योजना भारत निर्माण योजना13. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. 1.चौरी-चौरा दुर्घटना 2.मोर्ले – मिंटो सुधारणा 3.दांडी यात्रा 4.मॉंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा 2413 1423 4321 243114. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचनाकार कोण आहे? लता मंगेशकर रवींद्रनाथ टागोर हेमंत कुमार बकींमचंद्र चॅटर्जी15. योग्य विधान निवडा. 1) एड्स या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्यापही कोणतीही लस नाही. 2) एड्स या रोगाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध आहे. 3)HIV+ या विषाणूमुळे एड्सची लागण होते. सर्व विधाने बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान एक बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर16. मध्यप्रदेश या राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नंदादेवी राष्ट्रीय उद्यान बांधवगड राष्ट्रीय उद्यान17. पांडवलेणी………….. जिल्हयात आहे. नाशिक रायगड औरंगाबाद लातूर18. पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती – व्ही.व्ही.गिरी डॉ.झाकीर हुसेन यापैकी नाही. डॉ.हमीद अन्सारी19. निती आयोगाच्या उपाध्यक्षाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? गृहमंत्री राष्ट्रपती अर्थमंत्री पंतप्रधान20. खाली दिलेल्या देशाची गुप्तहेर संघटना पर्यायातून निवडा. नेपाळ स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस नॅशनल इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी आय.एस.आय Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
18
11
12
10
12