General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2024 1. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? भरतपूर जयपूर अजमेर अलवर2. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. गोदावरी प्रवरा दारणा मुळा3. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 2250 किमी 2900 किमी 2800 किमी 2500 किमी4. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे. कळवण नांदगाव पेठ सटाणा5. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1 मे 1993 15 ऑगस्ट1990 1 जुलै 1989 4 ऑगस्ट 19846. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ? 26 28 25 217. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. पालक कासव कुटुंब हवामान8. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? C E A K9. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद पुणे जालना अमरावती10. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. महानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते. महानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो.11. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा. इंद्रावती दालमा मानस कावल12. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी13. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला. 2015 2016 2017 201414. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? दर्यापूर तिवसा चिखलदरा धारणी15. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? दिलेले सर्व आधुनिक भारताचे जनक बंगाली गद्याचे जनक भारतीय प्रबोधनाचे जनक16. योग्य पर्याय निवडा. 1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात. 2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात. दोन्हीही विधाने बरोबर विधान दोन बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान एक बरोबर17. योग्य विधान निवडा. ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे. ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे18. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – महाबळेश्वर जव्हार म्हैसमाळ सूर्यामाळ19. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ? बैराट तोरणा महाबळेश्वर हरिश्चंद्रगड20. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ …….. वेद आहे. ऋग्वेद अथर्ववेद सामवेद यजुर्वेद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
10/20
9
20/16
14
20/15
8
13