General Knowledge Mix Test 30 | सामान्य ज्ञान टेस्ट 30 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/03/2024 1. गटविकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? जिल्हा परिषद अध्यक्ष उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी2. 15 मे ला जागतिक ………. दिन असतो. हवामान पालक कुटुंब कासव3. साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यातील …….. या तालुक्यात आहे. सटाणा नांदगाव कळवण पेठ4. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा. इंद्रावती दालमा कावल मानस5. विदर्भाचे नंदनवन अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची आहे? चिखलदरा तिवसा दर्यापूर धारणी6. जायकवाडी धरण………….नदीवर आहे. मुळा गोदावरी प्रवरा दारणा7. नाशिक : सप्तशृंगी : : अहमदनगर : ? हरिश्चंद्रगड बैराट तोरणा महाबळेश्वर8. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ …….. वेद आहे. सामवेद यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद9. ठाणे जिल्ह्यात असलेले थंड हवेचे ठिकाण – जव्हार सूर्यामाळ महाबळेश्वर म्हैसमाळ10. योग्य विधान निवडा. ॲल्युमिनियम ची संज्ञा Am आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा Al आहे. ॲल्युमिनियम ची संज्ञा An आहे ॲल्युमिनियम ची संज्ञा A आहे11. 1 ऑगस्ट ………. रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाला. 2014 2015 2017 201612. राजस्थानचे शिमला : माऊंट अबू : : राजस्थानचे हृदय : ? अजमेर जयपूर अलवर भरतपूर13. योग्य पर्याय निवडा. 1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात. 2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात. दोन्हीही विधाने बरोबर विधान एक बरोबर दोन्हीही विधाने चूक विधान दोन बरोबर14. कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? C A E K15. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 15 ऑगस्ट1990 1 मे 1993 1 जुलै 1989 4 ऑगस्ट 198416. गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना अमरावती औरंगाबाद पुणे17. भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहे ? 21 25 28 2618. योग्य विधान निवडा. सर्व विधाने योग्य आहेत. महानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. महानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते.19. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे? 2500 किमी 2800 किमी 2900 किमी 2250 किमी20. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? दिलेले सर्व भारतीय प्रबोधनाचे जनक बंगाली गद्याचे जनक आधुनिक भारताचे जनक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20
10/20
9
20/16
14
20/15
8
13